Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: घरात एकटीला डांबून ठेवलं, मोबाईल फोडला; नवरा अन् सासूच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने ३ महिन्यातच उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 13 August 2025, 16:54

पुणे: पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोंगरगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या १८ वर्षीय नवविवाहितेने पती व सासूच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती व सासूला अटक केली आहे.

 

मृत नवविवाहिता राणी मुंजाजी घाडगे (वय १८, रा. डोंगरगाव, ता. हवेली) अशी आहे. याबाबत तिचा मामा महादेव कदम (वय ४१, रा. साईनगर, चंदननगर, मुळ रा. गंगाखेड, जि. परभणी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती भागवत अंकुश कदम (वय २४) व सासू मुक्ता अंकुश कदम (वय ४५, दोघेही रा. डोंगरगाव) यांना अटक केली आहे. हा प्रकार २४ मे ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राहत्या घरी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी घाडगे हिचा विवाह ३ महिन्यांपूर्वी भागवत कदम याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच पती व सासूने तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण केली. “तू जा, मर” असे अपमानास्पद शब्द तिला ऐकावे लागले. तिचा मोबाईल फोन फोडून टाकण्यात आला व कोणाशीही बोलू न देणे, घरात एकटे ठेवणे, असे प्रकार करण्यात आले. सततच्या या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून राणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पती व सासूला अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांचा हातभट्टी विक्रीच्या अड्ड्यावर छापा; 490 लिटरचा साठा जप्त तर दोघे जेरबंद

Wednesday, 8 April 2026, 18:44

मैत्रीचं अनोखं ऋण! कस्तुरी ग्रुपतर्फे दिवंगत शंकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘रुग्णवाहिका’ अर्पण

Wednesday, 8 April 2026, 18:38
Horrible incident in a renowned IT company! He used to laugh at young women; asked women to wear hijab and offer prayers and tortured them...

नामांकित IT कंपनीत भयंकर प्रकार! तरुणींकडे पाहून हसायचा; महिलांना हिजाब घालून नमाज पढायला सांगितलं अन् अत्याचार करत…

Wednesday, 8 April 2026, 18:33

धक्कादायक! मोराची चिंचोली वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; वॉटर राईडवेळी महिलेचा भीषण अपघात, प्रकृती चिंताजनक

Wednesday, 8 April 2026, 17:57

धरणगाव हादरलं! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् पतीने पत्नीवर केले एकामागून एक 13 वार; अंगावर काटा आणणारा थरार!

Wednesday, 8 April 2026, 17:47

बारामतीचा रणसंग्राम! 55 उमेदवार रिंगणात अन् काँग्रेसचं “धनगर कार्ड”; सुनेत्रा पवारांच्या मदतीसाठी फडणवीस मैदानात

Wednesday, 8 April 2026, 17:40
Next Post

Pune Crime: पिंपरीत व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गँगचा शूटर, गँगस्टर रवींद्र घारेला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.