Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे इसिस मॉड्यूलमधील चार आरोपींना पकडून द्या अन् प्रत्येकी तीन लाखांचे बक्षीस मिळवा!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 September 2023, 15:41

Pune News : पुणे : पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी अटक केलेल्या दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी असल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणातील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जोरदार कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील चार आरोपींवर प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे मोठे इनाम मिळणार आहे.

तीन लाख रुपयांचे बक्षिस

दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी महमद शहनवाज शफीज उम्मा आलम अब्दुल, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल शेख फय्याज बायपरवाला, ताला लिवाकत खान हे तीन आरोपी एनआयएच्या वॉंटेडच्या यादीत आहेत. एनआयए आणि इसिसने पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी कोंढवा परिसरात राहत होते. त्यांनी बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतल्याची माहिती तपासात मिळाली होती.

इसिस स्लीपर सेलचा शामिक सादील नाचन याच्या ठाण्यातील घरावरही एनआयएने तीन ऑगस्ट रोजी धाड टाकली होती. त्याला अटकही केली होती. ठाणे जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरातून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्यातून देशात विघटन करण्याचा दहशतवाद्यांचा कट उघड झाला होता. नाचनसह झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण यांच्यासह काही इतर संशयित हिंसाचार घडवण्याच्या कटात सहभागी होते, असे तपास संस्थेच्या तपासातून उघड झाले होते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Pune News : बुधवार पेठेत अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ बांगलादेशी महिलांसह दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.