Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बुधवार पेठेत अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३ बांगलादेशी महिलांसह दोघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 12 September 2023, 16:08

Pune News : पुणे : येथील बुधवार पेठेत बेकायदा वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी महिलांवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. मात्र, अद्याप बांगलादेशींची घुसखोरी सुरूच आहे. अवैध पद्धतीने वास्तव्य करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच महिलांसह दोन पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पाच महिलांसह दोन पुरूषांना पोलिसांनी अटक केली

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बांगलादेशी महिला गेल्या अनेक महिन्यांपासून अवैधरित्या पुण्यात राहत होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे धाड टाकून अटक केली आहे. पासपोर्ट अॅक्ट १९५० नुसार त्यांच्यावर कारवाई केली असून, पुढील कारवाईसाठी त्यांना फरासखाना पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, बांगलादेशी महिलांची घुसखोरी वाढत असल्याने, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Pimpari Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा १४ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा थरार; ३० लाखांच्या खंडणीची मागणी; सासवड पोलिसांच्या तत्परतेने मुलगा सुखरूप तर ३ आरोपींना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp