Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: सावधान! हिंजवडीत आयटी इंजिनिअरच्या घरातून २३ लाखांचं सामान लंपास; चोरट्यांची ‘ही’ भयंकर पद्धत ऐकून तुमच्याही व्हाल चकीत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 11:53
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

Photo-Social Media

Pune Crime: पुणे : पुण्यातील (Pune) हिंजवडी परिसरातून एका आयटी इंजिनिअरची मोठी फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. घरगुती सामान झारखंड येथे पाठवण्याच्या बहाण्याने सुमारे २३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Pune Crime

 

मूळचे झारखंड राज्यातील असलेले अभिषेककुमार सीताराम पाठक वय ३० हे सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास आहेत. ते आयटी क्षेत्रात काम करत असून काही काळासाठी आपल्या गावी जाण्याचा विचार करत होते. त्यामुळे त्यांनी आपले मौल्यवान घरगुती साहित्य झारखंड येथे पाठवण्यासाठी एका ट्रान्सपोर्ट कंपनीशी संपर्क साधला. ‘EIE MARKET PLACE TECHNOLOGIES’ या कंपनीमार्फत सामान सुरक्षितपणे पोहोचवले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.

कंपनीचे ऑपरेशन हेड मोहनकुमार आणि एमडी सोना त्रिवेदी यांनी फिर्यादीकडून सामान वाहतुकीसाठी १ लाख २८ हजार रुपये अॅडव्हान्स घेतले. ही घटना १५ आणि १६ नोव्हेंबरदरम्यान घडली. पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी सामान झारखंडला पोहोचेल, असे सांगण्यात आले. मात्र, अनेक दिवस उलटूनही सामान पोहोचले नाही.

पाठक यांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कंपनीकडून कोणताही स्पष्ट प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः चौकशी केली असता आपले सुमारे २३ लाख ८० हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य परस्पर लंपास करण्यात आल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत मोहनकुमार आणि सोना त्रिवेदी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम ३१६(३), ३१६(५) आणि ३(५) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Crime News

Crime News : पोटात दोन जीव, पण नवऱ्याला दयेचा पाझर फुटला नाही! 'दुसरं लग्न करेन'च्या धमकी आणि.... महाराष्ट्र हादरला !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.