Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे : मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याच्या रागातून मित्रावर कोयत्याने वार; एकावर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 21 June 2024, 14:18

पुणे : मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने सपासप वार करून, चार वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममता नगर, जुनी सांगवी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत गायकवाड (वय 23, रा. औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयूर सुरेश गायकवाड (वय 30, रा. ममतानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर गायकवाड व त्यांचे मित्र अतुल पोंगडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ मित्र ओम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते. त्यावेळी आरोपी अनिकेत तिथे आला. त्याने मित्रांना शिवीगाळ करत ‘मला पार्टीला का बोलावले नाही’ असे म्हणत मित्राची दुचाकी फोडण्याचा प्रयत्न केला.

 

मयूर गायकवाड यांनी त्याला अडवले. त्यानंतर अनिकेत याने गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेला कोयता हवेत फिरवून फिर्यादीवर वार केले. त्यानंतर आरोपी अनिकेत याने सुमित सोनवणे याची दुचाकी फोडली. दरम्यान, ममतानगर, गल्ली क्रमांक चार येथून जात असताना त्याने आणखी दोन चार चाकी आणि एक दुचाकी वाहनाची तोडफोड केली. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

आरक्षणाचा वाद पेटला... ! लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर, लातूर, बीडमध्ये रास्ता रोको

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.