Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर येथील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलगा बुडाला ; मामासोबत तलावात पोहायला गेलेल्या भाच्यावर काळाचा घाला…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 May 2023, 17:22

पुणे Hadapsar News : हडपसरमधील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावामध्ये पोहायला गेलेल्या सोळा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मामासोबत तलावात पोहायला गेलेल्या भाच्यावर काळाचा घाला

कृष्णा गणेश शिंदे (वय १६ रा. माळवाडी, हडपसर) असे तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा माळवाडी काळूबाई वसाहत येथे राहत असून साधना विद्यालयात नववीत शिकत होता. शाळेच्या प्रवेशद्वार शेजारी जलतरण तलाव आहे. कृष्णा हा मामासोबत तलावात पोहायला गेला होता. कृष्णा सकाळी नऊ वाजण्याच्या बॅचला जलतरण तलावामध्ये गेला होता. पोहून झाल्यानंतर मामा बाहेर आले.

 

दरम्यान कृष्णा हा कपड्यासह पाण्यात बुडाला असल्याचे समजताच इतरांनी कृष्णाला बाहेर काढले. कृष्णाला जवळील दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News | लोणी काळभोर हद्दीतील नवीन उजवा मुठा कालव्यात बारामतीचा बावीस वर्षीय तरुण बुडाला, पुण्यातील भारत फोर्ज कंपनीत नुकताच झाला होता रुजू…

Hadapsar News : हडपसरमधील अल्पवयीन मुलगा कुसगाव डॅममध्ये बुडाला…

Hadapsar News : हडपसरमधील अल्पवयीन मुलगा कुसगाव डॅममध्ये बुडाला…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16
Next Post

CBSE 10th Result | आर्या स्कूलची वृषाली शिंदे सोलापूर जिल्ह्यात प्रथम ; सलग सातव्या वर्षी 10 वीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.