Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CBSE 10th Result | आर्या स्कूलची वृषाली शिंदे सोलापूर जिल्ह्यात प्रथम ; सलग सातव्या वर्षी 10 वीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 May 2023, 17:28

राजेंद्र गुंड

CBSE 10th Result | माढा : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल झाला आहे. तालुक्यातील श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ निमगांव (टें) संचलित, पिंपळनेर येथील आर्या पब्लिक स्कूलचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के लागला आहे. स्कूलची विद्यार्थ्यीनी वृषाली शिंदे हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

स्कूलमधील 19 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.विशेष म्हणजे गणित,आर्टिफिशयल इंटेलिजन्स,कृषीशास्त्र या विषयांमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यांने 100 पैकी 100 गुण प्राप्त करून नवीन रेकॉर्ड स्थापित केले.

 

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेस बसलेले सर्व 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 19 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण,8 विद्यार्थी प्रथम श्रेणीतून आणि 46 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. स्कूलमध्ये गुणानुक्रमे प्रथम क्रमांक वृषाली शिंदे 98.40 टक्के,द्वितीय क्रमांक अपेक्षा काळे 98.20 टक्के,तृतीय क्रमांक तेजस्विनी दोरास्वामी 97.20 टक्के, चतुर्थ क्रमांक कृष्णा रणजितसिंह शिंदे 96.60 टक्के व पाचवा क्रमांक प्रेरणा शिंदे हिने 96.40 टक्के गुण मिळवत पटकावला.

या वर्षीच्या निकालात पिंपळनेर येथील ग्रामीण भागातील आर्या पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यीनी कु.वृषाली शिंदे हिने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध नामांकित स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त गुण प्राप्त करून नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

या यशाबद्दल संस्थापक-अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूधसंघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, पंचायत समितीचे सदस्य धनराज शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, प्राचार्य रवींद्र लोखंडे, उपप्राचार्य अन्वर मुलाणी, प्राचार्य रणजित उबाळे पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

 1)‌ वृषाली शिंदे – प्रथम क्रमांक

2) अपेक्षा काळे – द्वितीय क्रमांक

3) तेजस्विनी दोरास्वामी – तृतीय क्रमांक

4) कृष्णा रणजितसिंह शिंदे – चतुर्थ क्रमांक

5) प्रेरणा शिंदे – पाचवा क्रमांक

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Indapur News | संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग कामावरील साहित्य चोरणार्‍या चोरट्यांना इंदापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Yavat News : जागतिक परिचारिका दिनानिमित्त यवत येथे परिचारिकांचा सन्मान 

Pune | सकल राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड आयोजित महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित भव्य मिरवणूक सोहळा संपन्न&

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक! पुणे, मुंबई, कोकणसह ‘या’ भागांत जोरदार सरी; हवामान विभागाचा अलर्ट

Monday, 27 July 2026, 8:11

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10
Next Post

Fire | मावळ तालुक्यातील नागाथली येथील गोठ्याला भीषण आग ; आगीत सहा म्हशींचा मृत्यू, तर एक जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.