Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे सहा जणांच्या टोळक्याने रिल्स बनवण्यासाठी केला ‘शिवशाहीचा’ पाठलाग, शेवटी अपघात झाल्यावर ड्रायव्हरलाच चोपले ; दुपारी दीडची घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 12 October 2023, 14:37

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर रील्स बनवणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी शिवशाहीच्या एस. टी. बस चालकाला कट मारल्याच्या कारणावरून  शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. १२) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील युनियन बँकेच्या समोर हि घटना घडली आहे.

बसचालकास शिवीगाळ करून मारहाण

एस. जी. कदम असे शिवशाहीच्या बस चालकाचे नाव आहे. कदम यांना मारहाण करून सहा जणांनी कदम यांचा मोबाईल पळवून नेला आहे.

चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर डेपोची शिवशाही बस हि पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी हडपसरपासून दोन दुचाकीवर सहा तरुण मोबाईलवर रील्स काढत होते. हे मोटारसायकल चालक हे हडपसरपासून शिवशाही च्या पाठीमागे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते.

 

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील युनियन बँकेजवळ आले असता शिवशाही व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीवरील तिघेजण हे रस्ता दुभाजकावर पडले. यावेळी कदम यांनी एस.टी. बस हि जागेवर थांबवली. यावेळी दुचाकीवरील तिघांनी बस चालक कदम यांना मारहाण करून त्यांच्याजवळ असलेला मोबाईल फोन पळवून नेला.

दरम्यान, या घटनेमुळे सोलापूर व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे, केतन धेंडे, अक्षय कटके, व त्यांचे सहकारी पोहचले असून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. पुढील कार्यवाही लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे विटा टाकण्याच्या वादातून सख्ख्या भावावर विटांनी हल्ला; पत्नीसह पती जखमी, बाप-लेकावर गुन्हा दाखल..

Monday, 15 June 2026, 17:13

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! स्वारगेट एसटी स्थानकातील कॅन्टीनवर एफडीएचा ‘धडक’ छापा

Monday, 15 June 2026, 17:04

शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथे आरक्षण सोडत पूर्ण: ९ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव

Monday, 15 June 2026, 16:55

मुंबई-पुणे अवघ्या 48 मिनिटांत! भारतीय रेल्वेची मोठी घोषणा; हाय-स्पीड प्रकल्पाचा सविस्तर प्लॅन

Monday, 15 June 2026, 16:48

माळशिरस दुर्घटना! काळाने आठ जणांना हिरावले; पण इरफान मुजावर सात जणांसाठी ठरला देवदूत..

Monday, 15 June 2026, 16:46

“कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास” निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील ‘भावी’ सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

Monday, 15 June 2026, 16:40
Next Post
Ajit Pawar is real NCP says Maharashtra vidhansabha speaker rahul narvekar

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचे वर्मावर बोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.