Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कोथरूड पोलिसांवर जातीय शिवीगाळ व मारहाणीचा आरोप; ससून वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 6 August 2025, 16:37

पुणे: संभाजीनगरच्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान तिघा मुलींना विनाकारण डांबून ठेवले गेले आणि जातीय शिवीगाळ तसेच मारहाण झाली, असा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, यासाठी या तरुणींनी पुणे पोलिस आयुक्तालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केले.

पोलिसांनी आरोप फेटाळले; आता वैद्यकीय अहवाल समोर
या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू असून, तक्रारीतील आरोपात तथ्य नसल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंदवले होते. दरम्यान, आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार, मुलींना कोणतीही लक्षणीय शारीरिक इजा झालेली नाही, हे स्पष्ट झाले आहे.

आरोप गंभीर; परंतु पुरावा शून्य?
आरोप करणाऱ्या मुलींनी स्वतः ससून रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी केली होती. मात्र वैद्यकीय अहवालात कुठलीही छोटी अथवा मोठी गंभीर इजा आढळून आलेली नाही. यामुळे त्यांच्या मारहाणीच्या आरोपाला खोटं ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलिसांना दिलासा मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांविरोधात नेमके आरोप काय?

 

-या तरुणींनी कोथरूड पोलीस ठाण्यातील वरच्या खोलीत तब्बल 4 तास छळ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार:

-पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ आणि लैंगिक शेरेबाजी केली.

-गालावर, पाठीवर चापट्या, तसेच कमरेवर आणि पायावर लाथा मारल्या.

-मुलींनी हे सर्व आरोप लिहित तक्रारीत नमूद केले आहेत.

-काही पोलिस त्यांच्यावर धावून आले, असाही दावा करण्यात आला आहे.

पुढील तपास महत्त्वाचा
पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब यांवर पुढील कारवाई अवलंबून असेल. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02

महाराष्ट्रातील मतदारांसाठी मोठी अपडेट! SIRनंतर निवडणूक आयोगाचा नवा निर्णय; नोटीस आली तरी घरीच ….

Saturday, 26 September 2026, 19:58

वृद्धाश्रमातच मृत्यूचा थरार! अहिल्यानगरमध्ये रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Saturday, 26 September 2026, 19:21
Next Post

हडपसर-न्हावरे 'पीएमपीएमएल' बससेवा चौफुला मार्गे लवकरच सुरू होणार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp