Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : हडपसर येथील उड्डाणपुलावर भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; १४ वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 6 October 2023, 13:04

Hadapsar News : हडपसर, (पुणे) : हडपसरवरून मांजरीकडे दुचाकीवरून निघालेल्या दोघा भावांच्या दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत मागे बसलेला लहान भाऊ खाली पडून त्याच्या अंगावरून डंपरचे चाक जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ०५) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलावर हि घटना घडली आहे.

गुन्हा दाखल

रियाज अजिज खान (वय १४ रा. वैशाली हॉटेल मागे, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. दुचाकी चालक मोठा भाऊ सुदैवाने बचावला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रियाज हा आपला मोठा भाऊ इजाज (वय – २१) याच्या दुचाकीवर मागे बसून दोघे मांजरीकडे चालले होते. रेल्वे उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. पाठीमागे बसलेला रियाज हा त्यामुळे खाली पडला. त्याच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला.

दरम्यान, दुचाकी चालवणारा त्याचा मोठा भाऊ इजाज दुसऱ्या बाजूला पडल्याने सुदैवाने तो वाचला. डंपरच्या चाकाखाली मुलगा आल्याचे समजताच डंपर चालक डंपर तिथेच सोडून पळून गेला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरण पुन्हा तापलं! रोहित पवारांनी स्क्रीनशॉट दाखवत केला गंभीर आरोप,प्रकरणाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 15:43

1 गुणाची आघाडी अन् शेवटच्या 8 मिनिटांत थरार! भारताच्या वाघिणींनी इराणला हरवलं; चौथ्या सुवर्णावर मोहोर!

Saturday, 26 September 2026, 15:23

जरांगे पुन्हा मैदानात! रुग्णालयातून मोठी घोषणा; आता थेट मुंबईकडे मोर्चा…..,फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार?

Saturday, 26 September 2026, 14:56

राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार; मुंबईत मोठा मोर्चा, 4 ऑक्टोबरला नेमकं काय होणार? वाचा

Saturday, 26 September 2026, 14:43

पुण्यात गणेश विसर्जनाला गालबोट!ट्रॉलीचं चाक छातीवरून गेलं; 18 वर्षीय हलगीवादकाचा दुर्दैवी अंत

Saturday, 26 September 2026, 14:35

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यावर ‘बदली’चा धडाका! 4 अधिकारी अन् 11 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी ; का केली कारवाई?

Saturday, 26 September 2026, 14:20
Next Post

Pune News : सफाई कामगार महिलेकडे शरीरसुखाची मागणी; महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp