Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Crime:दारुसाठी पैसे न दिल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करुन खून ; हडपसर येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 December 2022, 11:30
Man murdered his wife and daughter in pune

पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने आपल्या सोबत काम करणाऱ्या मजूर मित्राच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून करण्यात आला. १९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

 

पुचू मनदुवा मुरमु (वय ४९, रा. कुमार पॉप्रर्टिज साईट, मगरपट्टा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय कुनु चौरसिया (वय १९, रा. लेबर कॅम्प, मगरपट्टा, मुळ उत्तर प्रदेश) या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सद्दाम हुमायून हुसेन (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्याकडे आरोपी आणि मयत लेबर काम करतात. मगरपट्टा परिसरातील बांधकाम साईड जवळ असणाऱ्या लेबर कॅम्पमध्ये दोघेही राहतात. आरोपी हा मयताला वेळोवेळी दारू पिण्यासाठी पैसे मागत पैसे न दिल्यास त्याला मारहाण करत होता.

सोमवारी मध्यरात्री संजय याने पुचु याच्याकडे दारु पिण्याकरीता पैसे मागितले होते. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात संजय याने बाजुला पडलेल्या लोखंडी रॉडने पुचु यांच्या डोक्यात रॉड मारुन त्याचा खून केला.

पोलिसांनी शोध घेऊन संजय चौरसिया याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील अधिक तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

शिंदे - फडणवीस सरकारकडून तब्बल ५२ हजार ३२७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर मुंबई, पुणे व पिपरीत सीसीटीव्हीसाठी १२५ कोटींची मागणी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.