Saturday, March 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ashok Kharat : भविष्याचा वेध घेणारा ‘कॅप्टन’ स्वतःच्याच कर्माने अडकला; भोंदू बाबा अशोक खरात नेमकं कोण आहे?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 March 2026, 17:43
ashok kharat

photo- social media

Ashok Kharat : नाशिकमध्ये अटक झालेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या प्रकरणाने केवळ एक गुन्हा नव्हे, तर ‘गुरु’ संस्कृतीभोवती तयार झालेल्या प्रभावाच्या जाळ्याचा उलगडा केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे हात पाहून भविष्य सांगणारे खरात आज स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

अशोक खरात स्वतःला मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी असल्याचं सांगत होते. जवळपास 22 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक देशांचा प्रवास केल्याचा दावा त्यांनी केला होता. निवृत्तीनंतर त्यांनी अचानक अध्यात्म, ब्रह्मांडशास्त्र आणि ज्योतिष या क्षेत्रात प्रवेश केला. ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी स्वतःची ओळख तयार केली. त्यासोबतच ज्योतिष क्षेत्रात सुवर्णपदक मिळवल्याचाही दावा त्यांनी वारंवार केला.

या प्रतिमेच्या जोरावर त्यांनी सिन्नर तालुक्यात ‘शिवनिका ट्रस्ट’ आणि ईशानेश्वर मंदिराच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव वाढवला. येथे अनेक प्रभावशाली व्यक्तींची वर्दळ होती. राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपती यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या ‘पोहोच’बाबत चर्चा रंगली होती. मात्र, याच प्रभावाच्या आड काय सुरू होतं, यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

एका 35 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत खरात यांनी धार्मिक विधी, मंत्र-तंत्र आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करत खरात यांना अटक केली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Sushama Andhare: 'Big mistakes were made in the game, if only the woman would really regret it...' Sushama Andhare's post goes viral, Chakankar is criticized for his resignation...

Sushama Andhare: ‘गंमतीमध्ये मोठेमोठे गार केले, बाईंना खरंच पश्चाताप असता तर…’ सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल, राजीनाम्यावरून चाकणकरांना टोला…

Saturday, 21 March 2026, 8:20
Pune Weather Report: Dry weather in Pune, 'heatwave' in Mumbai! Heatwave to hit from March 21; Meteorological Department's biggest alert

Pune Weather Report: पुण्यात कोरडं हवामान तर मुंबईत ‘हीटवेव्ह’ ! २१ मार्चपासून बसणार उन्हाचे चटके; हवामान विभागाचा सर्वात मोठा अलर्ट

Saturday, 21 March 2026, 8:10

Pune Crime: पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत पांढऱ्या स्विफ्टची झडती घेतली अन् आत जे सापडलं ते पाहून पोलिसही हैराण….

Saturday, 21 March 2026, 7:46
Daund News: Curfew imposed in 'these' areas of Pune including Daund for a few days! District Collector's order; What is the real reason?

Daund News: दौंडसह पुण्यातल्या ‘या’ भागांत काही दिवस जमावबंदी! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 21 March 2026, 7:24
Today's Horoscope: Blessings of Saturn! The fate of these 4 zodiac signs will change from March 21; Forget poverty, now get the blessings of Kubera directly

Today’s Horoscope: शनीचा कृपा! 21 मार्चपासून ‘या’ 4 राशींचे नशीब पालटणार; गरिबी विसरा, आता थेट कुबेराचा आशीर्वाद

Saturday, 21 March 2026, 7:08

Gautam Singhania Accident : रेमंडचे मालक गौतम सिंघानियांचा मालदीवमध्ये भीषण अपघात! समुद्रात स्पीडबोट उलटली; एअरलिफ्ट करून तातडीने मुंबईत दाखल

Friday, 20 March 2026, 23:18
Next Post

Viral News: हद्द झाली राव! रीलच्या नादात बापाला पोत्यात भरले; कुटुंबाचा तो प्रताप पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.