Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar : चालक दारू प्यायलेला आणि ट्रक सुसाट… अहिल्यानगरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दोन तरुणांचा जागीच अंत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 17:03
Ahilyanagar

photo- social media

Ahilyanagar : मिरी गावात एक भीषण अपघात झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दारू पिऊन बेफामपणे ट्रक चालवणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Ahilyanagar)

 

मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजता पांढरीपूल-शेवगाव रस्त्यावरील एकनाथनगर परिसरात उसाने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटारसायकल जोरात धडकली. या अपघातात गणेश वाघ (वय 39) आणि तेजस जगताप (वय 19), दोघेही मिरी गावचे, यांचा जागीच मृत्यू झाला.

धक्का दिल्यानंतरही ट्रक चालक थांबला नाही. दुचाकी ट्रकखाली अडकलेली असतानाच तो ट्रक घेऊन पळत सुटला. शिंगवे परिसरात पोहोचल्यावर दुचाकी रस्त्यावर घसरून पडली. पुढे जाताना ट्रकने रस्त्यावरच्या लोकांनाही धोक्यात टाकलं. काही लोक थोडक्यात बचावले. पांगरमल ते खोसपुरी दरम्यान ट्रकने एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली, त्यात मोठं नुकसान झालं. शेवटी ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या बाजूच्या शेतात घुसून थांबला. या अपघातात ट्रक चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मिरी आणि आसपासच्या गावांतील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या या चालकावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करत आहेत.

मृत गणेश वाघ हे इलेक्ट्रिक लाइट फिटिंगचं काम करत होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन लहान मुलं आणि तीन विवाहित बहिणी आहेत. तेजस जगताप हा बांधकाम साहित्याच्या दुकानात काम करत होता. त्याच्या मागे आई-वडील, एक लहान भाऊ आणि एक लहान बहीण आहेत. घरातील कर्त्या मुलांच्या जाण्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हा ट्रक वांबोरी येथील ‘प्रसाद शुगर’ या खासगी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करत होता. ट्रक चालक आणि मालक हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असल्याची माहिती आहे.

या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (19 डिसेंबर) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार? अजून किती निष्पाप बळी जाणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post
Theur News: Family stopped on the road in Theur, brutally beaten; Case registered against four people including Bakasura

Theur News: थेऊर येथे कुटुंबाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण; बकासुरासह चार जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.