Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू ; कुल्लू येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 14:10

पुणे– कुल्लू जिल्ह्यातील डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पॅराग्लायडिंग करत असताना झालेल्या अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला.  सूरज शाह असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

 

शनिवारी (ता. २४) संध्याकाळी उळी खोऱ्यातील देवगड ग्रामपंचायत हद्दीतील भाटगरण येथे हा अपघात झाला. या अपघातात पॅराग्लायडरचा पायलटही जखमी झाला आहे. त्याच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील सिरवळ खंडाळा येथे राहणारा सूरज शाह पॅराग्लायडिंगसाठी कुल्लूला गेला होता. पॅराग्लायडरने हवेत उड्डाण केले, त्याच वेळी पॅराग्लायडरचा पट्टा निसटला.

त्यामुळे पर्यटक खाली पडले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पर्यटक आणि पायलटला गंभीर अवस्थेत कुल्लू रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी सूरज शाहला मृत घोषित केले. तर पायलटवर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कुल्लू पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी दिली.

रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. पर्यटकाच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे. कुल्लू पोलिसांनी या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत चहा व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Next Post

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी 'फायर नाईट कॅम्प'मध्ये केली धमाल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.