Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवण येथील वनरक्षकावर ६ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल..

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Tuesday, 15 October 2024, 12:00
mahavitran engineer caught red hand while taking bribe pune

सागर जगदाळे

 

भिगवण : वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला, असे म्हणुन गुन्हा दाखल करतो, अशी बतावणी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण येथील वनविभागाच्या वनरक्षकावर लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल भक्ती शक्ती प्युअर व्हेज जवळ केली आहे.

उल्हास दत्तात्रय मोरे (वय ३२, भिगवण सर्कल कार्यालय, इंदापूर वनविभाग, ता. इंदापुर, जि. पुणे, वर्ग-३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे रहात असलेल्या घरासाठी पुर्वीपासूनच वनविभागाच्या जागेतून रस्ता वापरत होते. नजीकच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे सदर रस्त्यावर खड्डे व चिखल झाला. त्यामुळे तक्रारदार यांनी स्वखर्चाने सदर रस्त्यावर मुरूम टाकला. दरम्यान, आरोपी लोकसेवक उल्हास मोरे यांनी सदर वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला, असं म्हणुन गुन्हा दाखल करतो? असे सांगितले. त्यानंतर आरोपी उल्हास मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लोकसेवक उल्हास मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे वरील कामासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. तसेच तडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. लोकसेवक उल्हास मोरे यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
maharashtra state skill university gets ratan tata name

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.