Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सीरम’मध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने ४१ लाखांची फसवणूक; सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 December 2022, 16:07

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कामाला लावतो असे सांगून २८ जणांकडून ४१ लाख १५ हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी सासवड पोलिस ठाण्यात देण्यात आली.

 

त्यानुसार मंगेश राजाराम पवार (रा.तुकाईदर्शन, फुरसुंगी) याच्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनिकेत जगन्नाथ जगताप (रा. ताथेवाडी, ता. पुरंदर) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी अनिकेत जगताप यांच्या एका मित्रानेसीरम कंपनीत मॅनेजरपदावर काम करणारे मंगेश राजाराम पवार यांनी मला पैसे घेऊन सीरम कंपनीमध्ये असिस्टंट एक्झिकेटीव्ह पदावर कामाला लावले असल्याचे सांगितले. फिर्यादी अनिकेत यांची ओळख त्यांच्या मित्राने मंगेश पवार याच्यासोबत करून दिली. त्यानंतर पवार याने सीरम कंपनीमध्ये शैलेशप्रमाणेच असिस्टंट एक्झिकेटीव्ह पदावर कायमस्वरुपी नोकरीला लावतो असे सांगत 1 लाख 50 हजार द्यावे लागेल असे सांगितले.

तसेच फिर्यादी याने मंगेश पवार यांच्या खात्यावर आगोदर २५ हजार पाठीविले. मग त्यानंतर २० हजार रुपये पाठवून पुन्हा ५० हजार रुपये अशी रक्कम पाठवली.उर्वरित 55 हजार रुपये रक्कम रोख रक्कम पवार याला हडपसर येथे दिली. लाखो रुपये घेतल्यानंतर बनावट नियुक्तीपत्र, ओळखपत्र देऊन नोकरी न देता पवार यानी आपली फसवणूक केल्याचे अनिकेत यांच्या लक्षात आले. अनिकेत याने याप्रकणी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगेश पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान अनिकेत प्रमाणेच मंगेश पवार याने अनेकांकडून सीरम कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन व रोख स्वरूपात लाखो रुपये घेतले आहेत. हा आकडा तब्बल ४१ लाख १५ हजार रुपये आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”- सुनेत्रा पवार भावूक

Monday, 4 May 2026, 11:18

Baramati News : आंतरजिल्हा दुचाकी चोराला बेड्या ; सोलापूर जिल्ह्यातील आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी

Monday, 4 May 2026, 11:06
Next Post

पाचगणीच्या श्री घटजाई संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.