Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरूणावर वार करून 25 हजार रुपये लुटले ; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 December 2022, 16:19

पुणे : पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर चाकूने वार करत २५ हजार रूपये चोरून नेल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) रोजी घडली आहे.

याप्रकरणी किरण शिंदे (वय ३१ रा. ससाणेनगर, हडपसर ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हा मंगळवारी (ता. २०) रोजी २५ हजार रूपये घेउन रस्त्याने पायी चालत जात होता. हडपसरमधील काळेपडळ परिसरात आल्यावर त्याच्या जवळ तीन चोरटे आले. त्या चोरट्यांनी किरणला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या जवळील २५ हजारांची रोकड हिसकावून घेत त्याच्यावर चाकूने वार केले.

किरण हा गंभीर जखमी झाला त्यानंतर चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. याप्रकणी किरण याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा, आजचे राशीभविष्य

Tuesday, 24 February 2026, 7:26
Crime

Crime : मोटारसायकलची नंबर प्लेट वाकल्याच्या संशयावरून विद्यार्थ्यांचे हात-पाय सुजेपर्यंत फोडले; शिक्षकाचा कृर प्रताप

Monday, 23 February 2026, 22:48
Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आजपासून विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू ; महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.