Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणाऱ्याला अटक ; अमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई तब्बल १२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 31 December 2022, 12:08

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोनची विक्री करणाऱ्याला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मेफेड्रोनसह तब्बल १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

धीरज राजेश कांबळे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडवी नजर ठेऊन होते. पथक शहरात गस्त घालत असताना, पोलिसांना आरोपी कांबळे हा पुणे रेल्वे स्थानक परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करत, मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोन, मोबाइल संच, दुचाकी, रोकड, इलेक्ट्रॅानिक वजनकाटा असा ११ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, योगेश मांढरे आणि संदीप जाधव यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : शेतात महिलेचं ब्लाऊज आणि जळालेले फोटो; ‘त्या’ भयंकर प्रकारामुळे अख्खं गाव भीतीच्या छायेत! ‘त्या’ घटनेने खळबळ

Monday, 13 April 2026, 23:27
IPL 2026

IPL 2026 : आईने दागिने विकले, फाटलेल्या बुटात सामने खेळले; आता आयपीएल गाजवतोय बिहारचा साकिब! प्रेरणादायी प्रवास

Monday, 13 April 2026, 23:07
Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Next Post

मार्च महिन्यापर्यंत करसंकलन केंद्र आठही दिवस सुरु राहणार : पुणे महापालिकेचा निर्णय ; कर संकलन उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.