विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

सासवड रस्त्यावर स्पोर्टस बाईकने दिलेल्या धडकेत ४ वर्षाच्या चिमुकल्यासह आजोबांचा दुर्वैवी मृत्यू ; संतप्त गावकऱ्यांनी  स्पोर्टस बाईक दिली पेटवून…! 

लोणी काळभोर : शाळा सुटल्यानंतर नातवाला घरी घेऊन जात असताना, पुणे-पंढरपूर मार्गावरील दिवे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत स्पोर्टस बाईकने धडक...

Pune Crime : कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या ; गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगिरी..!

पुणे : व्हाट्स अप वर मेसेज करून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून टाकण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या...

Lonavala Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या आयटीतील तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू..!

लोणावळा( पुणे ) : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना जुना खंडाळा घाटात असलेल्या...

बेळगावात यल्लमा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर ‘काळा’चा डाव ; गाडीला अपघात ; सहा जण मृत्युमुखी…!

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीच्या यल्लमा देवी दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन ६ जण मृत्युमुखी पडल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील चिंचनूर...

Big News : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात तब्बल 700 जणांना विषबाधा….!

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या मुलाच्या लग्नात अंदाजे 700 जणांना विषबाधा झाली आहे. औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. या...

आरोग्य : दही खाल्ल्याने खरेच वजन वाढते का? जाणून घ्या !

पुणे : दही हा अनेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. दही चवीला आंबट असते. भारतीय स्वयंपाकघरात याचा विविध प्रकारे वापर...

यवत येथील व्यावसायिक मिलिंद उर्फ पप्पु गांधी यांचे अल्पशा आजाराने निधन…!

यवत : यवत (ता. दौंड) येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक मिलिंद उर्फ पप्पुशेठ गांधी ( वय ४५) यांचे आज बुधवारी (ता.४) सायंकाळी...

सावित्रीबाईंच्या योगदानाची जाणीव आजच्या पिढीने ठेवायला हवी : सुहास गलांडे

सागर जगदाळे  भिगवण : आजच्या मुलींच्या यशाची वैचारीक पायाभरणी सावित्रीबाई फुले यांनी १८ व्या शतकातच करून ठेवली होती. या योगदानाची...

सरकारी धान्यावर डल्ला मारणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने यवत येथून ठोकल्या बेड्या ; तब्बल १३ लाखांचा मुद्देमाल जप्त..!

राहुलकुमार अवचट यवत : पुणे - सोलापूर महामार्गावरील यवत ग्रामपंचायत हद्दीत रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद...

हर्षवर्धन पाटील यांच्याकडून नूतन उपसरपंचांचे अभिनंदन….!

दीपक खिलारे  इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात निवड झालेल्या भाजपच्या सर्व उपसरपंचांचे अभिनंदन...

Page 691 of 1113 1 690 691 692 1,113

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!