विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम व्यक्तीमत्व विकास घडवणे हीच काळाची गरज : शिक्षण उपसंचालक महेश चोथे

लहू चव्हाण  पाचगणी : स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून आजच्या आधुनिक काळात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये...

रावेतमधील लॉजिंगमध्ये सुरु होता खुलेआम वेश्याव्यवसाय ; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दापाश करून एकास केली अटक….!

पिंपरी : रावेतमधील लॉजिंग मध्ये खुलेआम चालत असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दापाश करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला यश आले आहे....

पुर्ववैमनस्यातून युवकास चौघांकडून बेदम मारहाण ; कोरेगाव पार्क परिसरातील घटना..!

पुणे : पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवुन चौघांनी मिळुन युवकास शस्त्राने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना...

रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पुणे : पुणे रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात एक महिला घसरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे...

तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात आलेल्या आर. ओ. फिल्टरमधून दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा….!

दीपक खिलारे इंदापूर : तरंगवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात आलेल्या आर. ओ. पाणी फिल्टरमधून गेली चार- पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा...

माढा – वैराग रस्त्यावर मालवंडीत एस. टी बस पलटली ; अपघातात चौघे किरकोळ जखमी, मोठा अनर्थ टळला..!

बार्शी : माढा - वैराग रस्त्यावर मालवंडी (ता. बार्शी) ग्रामपंचायत हद्दीत वैराग गावाकडे जाणाऱ्या एस. टी. बसचा रॉड तुटल्याने बस...

हडपसर येथील प्रसिद्ध वकील ॲड. विजय महाडीक यांना मातृशोक..!

हडपसर : येथील कमल वसंतराव महाडीक (वय - ८७) यांचे मंगळवारी (ता. ०३) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कमल महाडिक यांचा...

दुर्दैवी ! घराच्या बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का लागून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; इंदापूर येथील घटना…!

इंदापूर : घराच्या बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का लागून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इंदापूर येथील अंबिकानगर परिसरात...

‘सबसे कातील’, गौतमी पाटील ; आता झळकणार रुपेरी पडद्यावर….!

जनार्दन दांडगे पुणे : गौतमी पाटील ही सोशल मीडियावर प्रसिद्ध चेहरा आहे. २६ वर्षीय गौतमीने डान्स आणि एक्स्प्रेशन्सने तरुणांना वेड...

मर्यादित मनुष्यबळावर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अविश्रांत प्रयत्न ; सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी परिसरातील नागरिकांची गैरसोय….!

पुणे : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (ता. ३) मध्यरा‍त्रीनंतर ७२ तासांचा संप पुकारला होता....

Page 690 of 1113 1 689 690 691 1,113

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!