संतप्त शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न; या वेळी शेतकऱ्यांनी काय मागणी केली? वाचा सविस्तर…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुसळधार पावसामुळे (Solapur Flood) शेतजमीन, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापपर्यंत सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे...









