Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Weather Update ! राज्यात पावसाचा जोर ओसरला..! आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 9 August 2024, 8:04

पुणे : गेले काही दिवस राज्यात पावसाचा जोर दिसून येत होता परंतु सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील अनेक भागात भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले होते तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

‘या’ भागात पावसाचा यलो अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील पाच जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुण्यात पाऊस ओसरला..

पुणे शहर परिसरात सद्या पावसाने विश्रांती घेतली असून गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे. पुण्यात पावसाने हैदोस घातला होता. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 7.97 टीएमसी (93.64 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. या धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली..

मुंबईला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असल्याचे चित्र आहे. मुसळधार पाऊस पडल्याने चारही धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. यामध्ये तानसा, त्या पाठोपाठ मोडकसागर धरण, भातसा धरणही ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. तसेच वैतरणा धरण देखील वाहू लागल्याने मुंबईकरांची पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51
Next Post

शिक्षकांना दिलासा! पात्रता परीक्षेसाठी २ वर्ष मुदतवाढ : मंत्रिमंडळाचा निर्णय...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.