Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत पावसाची दमदार बॅटिंग १५ मिनिटात रस्त्याला ओढ्याचे स्वरूप…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 September 2022, 20:21

लोणी काळभोर, (पुणे) : मुसळधार पावसाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात शुक्रवारी (ता. ३०) पाऊने आठ वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात अवघ्या पंधरा मिनिटात सर्वच ठिकाणी पाणीच पाणी दिसून येत होते. परतीच्या पावसाचा मुक्‍काम आणखी तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्‍यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.

पूर्व हवेलीसह परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला. जोरदार पाऊस बरसतच असून या पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे शहरातील रस्ते पाणी पाणी झाले होते.

मागील आठ दिवसांपासून कधीतरी पाऊस येत होता. हे चित्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून असेच कायम आहे. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी दिवसभर उनाचे सावट कायम होते. मात्र सायंकाळी पाऊने आठ वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.

 

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार पावसाने पूर्व हवेलीसह परिसरात मुसळधार हजेरी लावली. आठ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एकसारखा असल्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54

‘म्हणून मी अभिजित दीपिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली” संजय शिरसाट यांनी स्पष्टंच सांगितलं; म्हणाले “आता त्याला यश मिळालं…

Sunday, 26 July 2026, 19:12

मोठ्या कंपनीत नोकरी करण्याचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवर ‘तो’ एक मेसेज आला अन् सगळंच झालं उध्वस्त…

Sunday, 26 July 2026, 18:34
Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 5G लाँच करणार, 'या' शहरांना मिळेल  सेवा.... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.