Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Whats App चे नवीन ‘युझरनेम’ फिचर केंद्र सरकारच्या रडारवर, 3 दिवसात उत्तर देण्याचे मेटाला तातडीचे आदेश…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 13:47

पुणे : गोपनीयता आणि सुरक्षिततेंच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने मेटा कंपनीच्या व्हॉट्सॲपला भारतात त्यांचे नवीन ‘युझरनेम’ फीचर आणण्यापासून तात्पुरते रोखले आहे. त्यांनी हे फीचर भारतात आणू नये असे आदेश सरकारने व्हाट्सअपची मालकी असलेल्या ,मेटाला.दिले आहेत.

मेटाचे फिचर सुरक्षित कसे असेल आणि सायबर गुन्हेगारीला कसे आळा घालेल, याचे सविस्तर स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत देण्याचे आदेश सरकारने कंपनीला दिले आहेत. जोपर्यंत सरकार या सुरक्षा उपायांवर समाधानी होत नाही, तोपर्यंत हे फीचर भारतात लाँच करता येणार नाही.

या सुविधेमुळे युझर्सना मोबाईल नंबरऐवजी केवळ युझरनेम वापरून चॅटिंग करता येईल. यामुळे लोकांची खरी ओळख लपून बनावट खाती वाढतील आणि डिजिटल अरेस्टसारख्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता निर्माण होत आहे. बँक, सरकारी विभाग किंवा सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून हुबेहूब बनावट आयडी तयार केले जाऊ शकतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. तसेच, यामुळे फिशिंग आणि ऑनलाइन फसवणुकीचा धोका वाढून गुन्हेगार सहजपणे लोकांची बँक खाती रिकामी करू शकतात.

सर्वात मोठी चिंता तपास यंत्रणांच्या कामाबद्दल आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये जर मोबाईल नंबर समोर आला नाही, तर पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होईल. यामुळे तपासात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि आयटी नियम, 2021 चा संदर्भ देत, या नवीन सुविधेमुळे देशातील कायद्यांचे उल्लंघन तर होणार नाही ना, यावर व्हॉट्सॲपकडून जाब विचारला आहे.त्यांचे उत्तर तीन दिवसात देणे बंधनकारक आहे

 

सरकारच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही सध्या फक्त युझर्सना त्यांचे आवडते युझरनेम आरक्षित करण्याची सुविधा दिली आहे. हे फीचर अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नाही आणि या वर्षाच्या शेवटापर्यंत ते टप्प्याटप्प्याने आणले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान तोपर्यंत सरकार आणि कंपनीमधील या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

Limited Offers Ongoing Coin Strike 2 Slot Promotions for UK

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp