Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

WhatsApp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपवर जुने मेसेज शोधणं होणार सोपं; लवकरच येणार कॅलेंडर फीचर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 14:25

WhatsApp New Feature : नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने अल्पावधीतच जगभरात आपली लोकप्रियता उच्च पातळीवर नेली आहे. सर्वात लोकप्रिय चॅटिंग अ‍ॅप्सपैकी एक असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आता आपल्या जीवनाचा एक मोठा भाग झालं आहे. केवळ मित्रांना किंवा कुटुंबीयांना मेसेज करण्यासाठीच नाही, तर ऑफिसच्या कामासाठी देखील कित्येक ठिकाणी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. यूजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअ‍ॅप कित्येक नवीन फीचर्स देखील आणत आहे. शेअर लोकेशनमुळे युजर कुठेही असला तरी योग्य ठिकाणी जातो. त्याशिवाय पैसे पाठवू शकतो.

WhatsApp is rolling out a search message by date feature for the web client!

A new search message by date feature is finally available to some users who previously joined the official beta program of WhatsApp Web!https://t.co/tRNejdXi3Y pic.twitter.com/WFDZNUvVpz

— WABetaInfo (@WABetaInfo) November 7, 2023

आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एका नवीन फीचरवर काम सुरू केलं आहे. याच्या मदतीने जुने मेसेज शोधणं हे अगदी सोप्पं होणार आहे. जुने मेसेज शोधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने सर्च बारमध्ये एक कॅलेंडर अ‍ॅड केलं आहे. यामुळे एखाद्या ठराविक तारखेचे मेसेज आपल्याला शोधता येणार आहेत. अनेकदा हवे ते मेसेज मिळत नसल्याने तरूण वर्गाची प्रचंड चिड चिड होते. 80 टक्के तरूणांचा हाच प्रॉब्लेम असतो. मात्र आता वापरकर्त्यांची आवड पाहून व्हॉट्सअ‍ॅप त्यात बदल करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या प्रत्येक अपडेट्स विषयी माहिती देत असते. कंपनीने आपल्या एक्स हँडलवरून या नवीन फीचरची माहिती दिली आहे. सध्या हे फीचर केवळ बीटा 2.2348.50 या व्हर्जनवर उपलब्ध आहे. चाचणी झाल्यानंतर लवकरच हे सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पुढील ३० वर्षांत भारतात म्हातारे जास्त असतील, तेव्हा परिस्थिती गंभीर होईल : अमित गोरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.