Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Robot Killed Man : दक्षिण कोरियात रोबोटने घेतला माणसाचा जीव; ही दुसरी घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 10:17

Robot Killed Man  : नवी दिल्ली : आजकाल सगळ जग माणासने रोबोटीक केलं आहे. सर्व गोष्टी मशीनवर चालत असताना आता त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. प्रत्येक क्षेत्रात एआय आणि रोबोटचं वर्चस्व दिसून येत आहे. मात्र, दक्षिण कोरियामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका रोबोटने चक्क माणसाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रोबोटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा रोबोट एका व्हेजिटेबल फॅक्टरीमध्ये काम करत होता. मिरच्यांचे बॉक्स एका कन्व्हेयर बेल्टवर ठेऊन पुढे पाठवणे हे त्याचं काम होतं. त्याचवेळी रोबोटिक्स कंपनीतील एक कर्मचारी त्या रोबोटचे सेन्सर तपासण्यासाठी तिथे आला.

यावेळी रोबोटने त्या व्यक्तीलाही मिरचीचा बॉक्स समजलं, आणि त्याला पकडून उचललं. त्या  कर्मचाऱ्याने प्रतिकार करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्, रोबोटच्या ताकदीपुढे तो हरला. इतर मिरचीच्या बॉक्सप्रमाणेच या व्यक्तीलाही रोबोटने कन्व्हेयर बेल्टवर ढकलून दिलं. यामुळे या व्यक्तीच्या चेहऱ्याला आणि छातीला मार बसला. यातच त्याचा मृत्यू झाला.

 

या रोबोटच्या सेन्सरमध्ये काही त्रुटी झाल्यामुळे त्याला मिरचीचा बॉक्स आणि माणूस यातील फरक समजला नाही असे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियामध्ये या वर्षातील झालेली ही दुसरी अशी घटना आहे. ज्यामध्ये मशीनच्या चुकीमुळे मानवाचा मृत्यू झाला आहे. चुका या माणसाकडूनच होतात, मशीनकडून नाही; असं आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा ऐकलं असेल. त्यामुळे मशीनवर आपण किती अवलंबून रहायचं याबाबत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
Highest No Of Demat Account Opened In October

Demat Account: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढतीये वेगाने; ऑक्टोबरमध्ये उघडली 'इतकी' खाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.