Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lava ने आणलाय चांगला स्मार्टफोन तोही 10 हजारांत; 5G तर आहेच, रॅमही दमदार, फिचर्स एकदा बघाच…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 10 November 2023, 8:02
Lava smart phone in ten thousand

मुंबई : सध्या महिन्याला अनेक नवनव्या स्मार्टफोनची निर्मिती केली जाते. त्यात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लावा’ने (Lava) भारतात आपला 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन अत्यंत स्वस्तात मिळत आहे. कंपनीचा हा मोबाईल 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये अनेक विशेष असे फिचर्स देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन Amazon.in आणि लावा इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची विक्री आजपासूनच सुरु झाली आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावा फ्री सर्व्हिस अॅट होम देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना फोनसंबंधी समस्येसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला घरबसल्या कंपनी ही सेवा देणार आहे.

असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स…

– मॉडेल – Lava Blaze 2 5G

 

– डिस्प्ले – 6.56 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले

– अँड्राईड – अँड्रॉईड 13

– कॅमेरा – 8MP/50MP च्या मेन लेन्सचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप

– प्रोसेसर – ऑक्टाकोर MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर

– कलर्स – ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू, ग्लास लॅव्हेंडर

– बॅटरी क्षमता – 5000mAh

– स्टोरेज – 64GB

– रॅम – 4GB RAM

– किंमत – 9 हजार 999 रुपये.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post
India authorises Apple, Dell, Lenovo and others to import laptops, tablets

लॅपटॉप आयात करण्याची 'या' 110 कंपन्यांना परवानगी; डेल, ॲपल, एचपी, सॅमसंगचाही समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.