Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Air Taxi in India : भारतात लवकरच हवेतून उडणार टॅक्सी, तासांचा प्रवास होणार अवघ्या काही मिनिटांत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 10 November 2023, 14:21

Air Taxi in India : मुंबई : देशाच्या प्रमुख शहरांमध्ये वर्दळ एवढी वाढली आहे की, लवकरच हवेतून टॅक्सी चालविण्याचे स्वप्न वास्तवात येणार आहे. या एअर टॅक्सीचा प्रयोग लवकरच भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीयांची ट्रॅफीक जामच्या कटकटीतून कायमची सुटका होणार आहे. सुरूवातीला एअर टॅक्सीच्या प्रवासाचा खर्च खूप असेल, मात्र नंतर तो स्वस्त होईल, असे सांगण्यात येत आहे.

इंडिगोची पॅरेंट कंपनी इंटरग्लोब एंटरप्राईझेसने अमेरिकेतील इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेकऑफ एण्ड लॅंडींग ( ईव्हीटीओएल ) आर्चर एव्हीएशन सोबत सामंजस्य करार केला आहे. दोन्ही कंपन्यांनी साल 2026 पर्यंत इलेक्ट्रीक टॅक्सी सर्व्हीसची सुरुवात करण्याची जोरदार तयारी केली आहे. दुबई येथे अलिकडेच एअर टॅक्सीचा प्रयोग यशस्वी झाला होता. इंटरग्लोब एंटरप्राईझेसची योजना या सेवेला अमेरिकन कंपनी आर्चर एव्हीएशनच्या मदतीने सुरु करण्याची आहे. इंटरग्लोब-आर्चर कंपनीचे टार्गेट प्रवाशांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील कनॉट प्लेसपासून हरियाणाच्या गुरुग्राम येथे सात मिनिटांत एअर टॅक्सीने पोहचविण्याचे आहे. रस्ते मार्गाने 27 किमीच्या या प्रवासाला एक ते दीड तासांचा वेळ लागतो.

दिल्ली, मुंबईत सेवा सुरू करणार

शहरी हवाई टॅक्सी सेवेशिवाय विमानांसाठी कार्गो, लॉजिस्टीक्स, वैद्यकीय आणि इमर्जन्सी सेवे सोबत चार्टर सेवेसह अन्य अनेक सेवा देण्याची तयारी करीत आहेत. एअर टॅक्सीची सेवा आधी राजधानी दिल्लीतून होणार असली तर आर्थिक राजधानी मुंबईतून देखील ही सेवा सुरु करण्याची योजना आहे. सुरुवातीला ही सुविधा थोडी महाग असू शकते. हेलिकॉप्टरच्या धर्तीवर ही सेवा सुरु होऊ शकते. भविष्यातील एअर टॅक्सीचे जाळे निर्माण होऊ शकते. त्यासाठी एअर ट्रॅफीक कंट्रोलर तसेच रडार यंत्रणा यांचे काम वाढणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Shirur News : पोलिस आणि पत्रकारांची दिपावली स्वरसंध्या; आम्ही शिरूरकर फाउंडेशन, पोलिस स्टेशनचे नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.