Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shivaji Sawant: मोठी बातमी..! शिवाजी सावंतांचा भाजप प्रवेश पुढे ढकलला; ‘या’ नेत्याकडून खोडा! जिल्ह्यात चर्चा…

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 13 November 2025, 13:09
Solapur Politics: Big news..! Shivaji Sawant's entry into BJP postponed; 'This' leader's denial! Discussion in the district...

Tanaji Savant and Shivaji Savant

Solapur Politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत ( Shivaji Sawant) यांच्या भाजप प्रवेशाला थांबा मिळाला आहे. त्यांचा आज होणारा पक्षप्रवेश अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे मोठे बंधू आहेत. या पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाला महत्व प्राप्त झाले होते. (Solapur Politics Latest News)

 

प्रवेश लांबणीवर (Shivaji Sawant)

समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत हे शिंदे गटातील प्रभावी नेते आहेत. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. याचा विचार करता भाजपन त्यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यानंतर आज त्यांचा भाजप प्रवेश होणार होता. मात्र तूर्तास हा प्रवेश लांबणीवर पडला आहे.

कारण काय? (Tanaji Sawant)

शिंदे सेनेचे नेते तानाजी सावंत यांचा राजकारणातील प्रभाव आणि हस्तक्षेप हा त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्या भाजप प्रवेश न होण्यामागे कारणीभूत असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे. तानाजी सावंत यांचे फडणवीस यांच्याशीही चांगले संबंध असल्याने त्यांनी हस्तक्षेप करून या प्रवेशात खोडा घातला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा: पुण्यात चाललंय काय? लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, 3 महिलांना फसवले; 2 जणांना अटक

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Horrific incident in Shirur! Mother kills her own baby by hitting his head; washes away blood stains, puts baby in bag and...

शिरूरमधील भयंकर प्रकार! जन्मदात्रीने स्वतःच्या बाळाला डोकं आपटून संपवलं; रक्ताचे डाग धुतले, बाळाला बॅगेत भरलं अन्…

Tuesday, 7 April 2026, 17:24
Next Post

Leapord Attack Video : खळबळजनक! चालत्या कारवर बिबट्याची उडी, पहा पुढे नेमकं काय घडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.