Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेशन कार्ड न दिल्याने मुलाकडून आईचा गळा आवळून तर, वडिलांचा लोखंडी कुटी गळ्यात घुसवून खून; असा झाला उलगडा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 4 March 2024, 14:18

सोलापूर : सांगोला तालुक्यात किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानेच आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचेगाव बुद्रुक येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आई- वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती. तो आई-वडिलांकडे मागील ८ ते १० दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता. मात्र ते त्याला देत नव्हते. याचाच राग त्याचा मनात होता. दरम्यान, समाधान वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशीलाकडे रेशन कार्ड मागितले. तिने सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोध घेऊ लागला. त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्याने त्याने आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला.

खिडकीला बांधून पाय ओढल्याने आईचा मृत्यू झाला. हा प्रकार सुरू असताना वडील भीमराव त्याला विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारले. ठार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपाय धुऊन मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Pune : खरात यांच्या बेनामी मालमत्तांचे धागेदोरे पुण्यात! सीए ललित पोफळे यांच्या घरी ईडीचा छापा; छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 13 April 2026, 22:41
Pune

Pune : निवडणूक कामासाठी जाताना काळाचा घाला! पुण्यातील लोहगाव परिसरात अपघातात ‘बीएलओ’ प्राध्यापकाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 22:09
pune

Pune : अष्टविनायक भाविकांनो लक्ष द्या! रांजणगावचे महागणपती मंदिर 15 एप्रिलपासून साडेतीन महिने बंद; ‘हे’ आहे मुख्य कारण

Monday, 13 April 2026, 21:54

Crime : चल तूला पोहायला शिकवतो, म्हणत वडिलांनी मुलाला पोहायला नेलं. पण सराव जीवावर बेतला.. सिद्ध नदीकाठची घटना

Monday, 13 April 2026, 21:19
Loni kalbhor

Loni kalbhor : हवेली ‘सभापती’ चा पानंद व शेतरस्त्याचा पॅटर्न महसूल विभाग राज्यभर राबविणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची लोणीकंद येथे घोषणा

Monday, 13 April 2026, 19:01
Hadpasar 

Hadpasar : मद्यधुंद कार चालकाकडून किरकोळ वादातून बस चालकाला चिरडून मारले, उरुळी देवाची परिसरातील घटना ; आरोपी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 13 April 2026, 18:52
Next Post

उरुळी कांचन येथील महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.