Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIDC प्रकरणी अजितदादांनी राम शिंदे सांगतात तसंच करावं, पण निर्णय चुकला तर मात्र शांत बसणार नाही; रोहित पवारांचा अजित पवारांना थेट इशारा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 23:14
ED summons rohit pawar for enquiry regarding baramati agro

पुणे : कर्जत-जामखेडमधील एमआयडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपाचे आमदार राम शिंदे हे समोरा-समोर आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, त्यांनी ‘मग मी काय करू’ असं उत्तर दिलं आहे. तसेच, ‘राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीसीचा प्रश्न सुटेल,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावर आता आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, “आमदार राम शिंदे सांगतील, तसं व्हावं. पण, हजार एकरापेक्षा कमी परिसरात एमआयडीसी नको. कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी माळढोक पक्षाचा आणि जंगलाचा प्रश्न आहे. आम्ही निवडलेल्या जागी मोठ्या कंपन्या येऊ शकतात. मात्र, ही जागा बदलली, तर तिथे फक्त गोडाऊनच होऊ शकतात. त्यामुळे जास्त लोकांना नोकरी मिळू शकणार नाही.”

तसेच “आम्ही अभ्यास करून घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याबाबत अजित पवार लक्ष घालतील. पण, निर्णय चुकला, तर आम्ही शांत बसणार नाही,” अशा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीची प्रश्न सुटेल. नियमाच्या चौकटीत बसून तो मुद्दा सोडवावा लागेल. तिथं तरूण-तरूणींना रोजगार कसा मिळेल, याचा विचार केला पाहिजे. त्याठिकाणी गुंतवणूक कशी होईल, यासाठी महायुतीचा प्रयत्न चालला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post
Maha State women commission take cognizance of accident in mumbai

MSRDC च्या सह-संचालकाच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर कार घातली, महिला आयोगाने दखल घेत अहवाल मागवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.