Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपाला पाठिंबा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 April 2024, 13:32
Former MLA Ramesh Kadam

Former MLA Ramesh Kadam

मोहोळ:  लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच आता मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) तिस-यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपचे राम सातपुते (Ram Satpute) यांना मतदान करा असे अप्रत्यक्षरित्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. यावेळी या सभेत शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी शिंदे (Tanaji Shinde) उपस्थित होते.

 

मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर काल रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

यावेळी बोलताना रमेश कदम म्हणाले, आज देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी निवडूण आल्यानंतर जवळपास आठ महिने आमदार म्हणून काम केले. मागेल त्यांना पाणी, मागेल त्यांना रस्ते ही संकल्पना स्व: खर्चातून राबविली आहे.

मतदारसंघातील समस्या सोडवताना जात, धर्म, पक्ष पाळला नाही. राजकारण केलं नाही. सर्वच पक्षातील लोकांच्या समस्या सोडवल्या. राजकारणामध्ये केवळ भावनिक होऊन चालत नाही. राजकारण करत असताना वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्यामुळे आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या सोबत उभे राहायचं असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06
Next Post
11 people arrested by wanwadi police for attacking senior citizen ramtekdi pune

अपघाताचे प्रकरण स्वस्तात मिटविल्याने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.