Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: सावळेश्वर टोल नाक्यावर भयंकर प्रकार! कर्मचाऱ्यांकडून ट्रक चालकाला बेदम मारहाण; संतप्त चालकांनी टोल फोडला, 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 March 2026, 22:57

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात टोल वसुलीच्या वादातून पुन्हा एकदा हिंसाचार (Crime News) उसळल्याची घटना समोर आली आहे. सावळेश्वर टोल नाक्यावर टोल देण्याच्या कारणावरून (Solapur News) मालट्रक चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेली वादावादी थेट मारहाणीपर्यंत पोहोचली. या घटनेत सिद्धू स्वामी (वय 32, रा. बसवकल्याण) या चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने सोलापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

 

मंगळवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोलापूरहून पुण्याकडे मालट्रक घेऊन निघालेल्या सिद्धू स्वामी यांची ट्रक सावळेश्वर टोल नाक्यावर आली असता, टोल भरण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. सुरुवातीला झालेली बाचाबाची काही क्षणांतच चिघळली आणि टोल कर्मचाऱ्यांनी चालकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत स्वामी यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेनंतर इतर ट्रक चालक संतप्त झाले. त्यांनी टोल नाक्यावरच तोडफोड करत रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तरुणांनो सुवर्णसंधी! महाराष्ट्र सरकार देणार दरमहा मोठी संधी; ‘मुख्यमंत्री फेलोशिप 2026’ जाहीर, असा करा अर्ज

Thursday, 9 April 2026, 14:14

लोणी स्टेशन चौकात ‘वाहतूक पोलीस पूर्णवेळ उपस्थित असल्याचे कळवा आणि रोख बक्षीस मिळवा’ अशी परिस्थिती; कोंडी सोडवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी?

Thursday, 9 April 2026, 13:51

“तुम्ही कुणासोबतही…” निवृत्त पोलीस उपायुक्ताने मर्यादा ओलांडली; सोसायटीतील महिलांशी गैरवर्तन, नेमकं काय घडलं?

Thursday, 9 April 2026, 13:35

राजकारण तापले! हर्षवर्धन सपकाळ यांची मोदी सरकारवर जोरदार टीका; ‘न्याय सत्याग्रह’ आंदोलनाने सरकारची झोप उडवणार?

Thursday, 9 April 2026, 12:56

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16
Next Post

सावधान! 'या' 3 राशींवर येऊ शकते मोठे संकट; तर 'या' लोकांना लागणार लॉटरी! वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.