Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पाचगणी’ फेस्टिव्हलच्या निमित्ताने शहराच्या नावलौकिकतेला चालना; अमीर खान

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Tuesday, 5 November 2024, 21:12

पाचगणी : ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवलने पाचगणी शहराच्या नावलौकिकतेला चालना मिळाली असून भूमिपुत्रांना व्यवसायाची संधी मिळाली आहे. यावर्षीच्या दिमाखदार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मी निश्चित येईन, अशी ग्वाही सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी दिली. यंदा २९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरअखेर होणाऱ्या आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलचे नगारे वाजू लागले आहेत.  बंधुत्व, मैत्री आणि जिव्हाळा असा त्रिवेणी संगम घेऊन साजरा होणाऱ्या फेस्टिव्हल समितीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. येथील पालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर, सिने कलावंत, निर्माता दिग्दर्शक व फेस्टिव्हल समितीचे सदस्य अमीन हजी यांनी आमीर खान यांची फेस्टिव्हल समिती सदस्यांसमवेत भेट घेतली. समितीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी तीन दिवसांच्या सोहळ्याविषयी माहिती दिली.

गेल्या वर्षी समितीने प्रकाशित केलेल्या ‘आय लव्ह पाचगणी’ स्मरणिकेची प्रत यावेळी आमीर खानला भेट दिली. जुन्या आठवणी ताज्या करत आमीर खान म्हणाला, “सिनेकलावंत झाल्यानंतर मंगल पांडे, राजा हिंदुस्तानी अशा विविध विविध चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने हजर राहिलो. ‘तारे जमीन पर’च्या निमित्ताने न्यू ईरा हायस्कूल येथे बालचमूंच्या विश्वात रममाण होण्याचा आनंद मिळाला.” बालपणापासून मला पाचगणीची ओढ आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या याठिकाणी मी खेळलो, बागडलो, अनेक बाह्यचित्रीकरणात सहभागी झालो आहे. त्या आठवणी अजूनही माझ्या मनात रुजल्या आहेत. येथील निसर्ग मला नेहमीच भुरळ घालत असतो.

कला, क्रीडा, साहित्य अशा विविध कलाविष्कारांची मेजवानी घेऊन गेल्या आठ वर्षांपासून होत असलेल्या ‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिव्हलच्या निमित्ताने पर्यटनवाढीला, शहराच्या नावलौकिकतेला चालना मिळाली आहे. आय लव्ह पाचगणी फेस्टिवल या स्मरणिकेत पाचगणी येथील निसर्गाच्या सानिध्यात बाह्यचित्रीकरण झालेल्या चित्रपटांची दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्याबद्दल कुतूहल व्यक्त करत जतन करण्यासारखा अप्रतिम ठेवा असल्याचे सांगत स्मरणिकेविषयी कौतुक केले.

 

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

मोठी दुर्घटना : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळून एका मजुराचा मृत्यू, तर अनेक कामगार दबले गेल्याची शक्यता..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp