Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माढ्यात माझ्या उमेदवारीने भाजप अडचणीत, ‘वंचित’च्या रमेश बारसकर यांचा दावा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 5 April 2024, 9:37
BJP in difficult situation in madha due to me says VBA candidate ramesh Baraskar

अकलूज: वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिल्यामुळे माढा मतदारसंघात भाजपचे सीट धोक्यात आले असल्याचे प्रतिपादन रमेश बारसकर यांनी अकलूज येथे केले.

 

वारसकर म्हणाले, मी स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आहे. मी कोणी साखर कारखानदार, शिक्षणसम्राट नाही. या मतदारसंघातील साखर कारखानदारांनी काटे, रिकव्हरी मारुन पैसे कमावले आहेत. त्यांच्यावर लोक नाराज आहेत. माझे व्हिजन स्पष्ट आहे. मला निवडून दिल्यास सर्वप्रथम मी जीएसटी प्रणालीमध्ये बदल करेन. नागरिकांना वीज, शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न करेन. सर्व साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर सरकारी माणसाची नियुक्ती करुन शेतकऱ्यांची लूट थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक मुलींच्या नावावर २५ लाख रुपयांची एफडी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

दुधाला, कांद्याला व उसाला वाढीव दर मिळावा म्हणून मी यापूर्वी आंदोलने केली आहेत. आमच्या दूध दर आंदोलनामुळेच सरकारने अनुदान जाहीर केले. मला संसदेत पाठवल्यास १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस प्रत्येक निवडणूक लढण्याचा अधिकार प्राप्त करुन देईन.

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा, धनगर, ओबीसी, एससी मतदारांची संख्या मोठी आहे. माझ्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होणार असल्याने माझ्या विजयाचा मार्ग सुकर झाला असल्याचे बारसकर म्हणाले. वंचितचे सर्व स्टार प्रचारक या मतदारसंघात प्रचारामध्ये उतरणार आहेत. त्यावेळी येथील वातावरण निश्चित बदलेल याची खात्री असल्याचे बारसकर म्हणाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18

‘तुझे तसले फोटो घरच्यांना दाखवेल’ तरुणीशी प्रेमाचं खोटं नाटक करत वारंवार शरीरसंबंध ठेवले; लग्नाचा विषय निघताच धमकी देत….

Thursday, 2 April 2026, 20:30
'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
Next Post
Know about what is mean by heat waves in details

उष्माघात म्हणजे काय? त्याची लक्षणे काय, काळजी कशी घ्यायची, प्राथमिक उपचार कसे करायचे; जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.