Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: महापालिकांचे मतदान संपण्यापूर्वीच दादांचा जिल्हा परिषदेवर डोळा! 7 फेब्रुवारीला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अजित पवारांची नवी ‘यंत्रणा’ सज्ज; काय आहे मास्टरप्लॅन?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 15 January 2026, 14:54
Ajit Pawar: Even before the municipal elections are over, Dada has his eye on the Zilla Parishad! Ajit Pawar's new 'machinery' is ready to spread the flower of victory on February 7; What is the master plan?

पुणे: राज्यातील 29 (Ajit Pawar) महानगरपालिकांसाठी आज (Pune Mahapalika Election) मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच, उद्या 16 जानेवारी रोजी या निवडणुकांचे (Baramati ZP Election) निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत (Baramati News) समिती निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडत बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या या बैठकीत अजित पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर माहिती देत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आवाहन केले. (Latest Marathi News)

 

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र 50 टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काही जिल्ह्यांमध्ये अडचणी असल्याने पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 16 ते 21 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 22 जानेवारी रोजी छाननी, 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अवघ्या आठ दिवसांच्या प्रचारानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन सर्व निकाल जाहीर केले जातील.

अजित पवार यांनी बारामती आणि माळेगाव नगरपरिषद निवडणुकांतील यशाचा उल्लेख करत कार्यकर्त्यांचे आभार मानले. बारामती नगरपरिषदेत 41 पैकी सुमारे 35 जागा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी जिंकल्या असून अपक्ष निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचे धोरण जाहीर केले. स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत नवीन नियम लागू झाल्याचे सांगत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राची चाचणी असून, या निवडणुकांमधून आगामी विधानसभा आणि लोकसभा रणनितीची दिशा ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांत राज्यात राजकीय वातावरण अधिक तापलेले दिसणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Malegaon Voting 2026: A mockery of democracy in Malegaon! More than 800 bogus voting cards found in a single house; Administration raid, excitement in the entire city

Malegaon Voting 2026: मालेगावात लोकशाहीची थट्टा! एकाच घरात आढळली 800 हून अधिक बोगस मतदान कार्ड; प्रशासनाची धाड, संपूर्ण शहरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.