Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महावितरणच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ करीत मारहाण; गुन्हा दाखल

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Thursday, 18 July 2024, 18:45

पाचगणी : पाचगणी येथील महावितरणच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याला एका ग्राहकांने शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, कनिष्ठ अरविंद चंद्रकांत सुर्यवंशी हे कार्यालयात बसले होते. आज (दि.18 जुलै) सकाळी 10 च्या सुमारास शहरातील सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या सौरभ मोहन गायकवाड हा ग्राहक घरात लाईट नसल्याची तक्रार घेऊन आला असता अधिकाऱ्याने त्याला बिल घेऊन येण्यास सांगितले.

दहा मिनिटांनी तो बिल घेऊन आला असता सदर बिल शहरी विभागाचे असल्याने सुर्यवंशी यांनी त्याला शेजारच्या कार्यालयात जाण्यास सांगितले.यावर गायकवाड यांनी मला बिल का आणायला सांगितले म्हणून चिडून जाऊन अरविंद सुर्यवंशी यांना मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.

 

सदर घटने बाबत शासकीय कामात अडथळा म्हणून गायकवाड याच्या विरुद्ध पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्रीकांत कांबळे अधिक तपास करीत आहेत.

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
manaoj jarange patil criticized on MLA Prasad Lad

'तू किती पैसेवाला आणि करप्ट, तू जात विकून घर मोठं करणारा, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर'; मनोज जरांगेंचा आमदार प्रसाद लाड यांच्यावर पलटवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.