Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

seven tigers together : मनमोहक दृश्य! ताडोबात सात वाघ एकाच वेळी एकत्र; फोटो व्हायरल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 8 November 2023, 11:04

seven tigers together : चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून नेहमीच विविध मनमोहक दृश्य आपल्याला पहायला मिळतात. कधी वाघीनीचे तिच्या बछड्यांसोबत फिरताना, तर खेळताना, कधी दोन वाघीनी एकमेकींशी भांडताना, आता तर एक-दोन वाघ नव्हे, तर वाघांचे कुटुंबच एकत्र दिसले आहे. त्याचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. सात वाघ एकाच वेळी दिसण्याचा हा दुर्मिळ प्रसंग कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आला आहे.

जंगल यात्री नावाच्या आयडीवरून व्हायरल झालेल्या चित्रात एका पाणवठ्याजवळ एकूण ७ वाघ स्पष्टपणे दिसत आहेत. यातून असे दिसून येत आहे की हे वाघांच्या कुटुंबाचे चित्र असू शकते, ज्यामध्ये ५ शावक आणि २ प्रौढ नर व मादी वाघांचा समावेश आहे. ७ वाघांना एकत्र पाहिल्याने वाघांना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं बोललं जात आहे. ताडोबात वाघांच्या कुटुंबाचे हे छायाचित्र समाज माध्यमावर अतिशय वेगाने सार्वत्रिक झाला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाच्या सोशल मीडिया पब्लिक ग्रुपवर ७ वाघ एकत्र दाखवणारे एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो ताडोबाचा असल्याचा दावा केला जात असला तरी ताडोबात हा फोटो कुठे क्लिक करण्यात आला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

२८ दिवसांच्या रिचार्जला ब्रेक! ३० दिवसांचा पर्याय खुला; मोबाईल ग्राहकांसाठी TRAIचा मोठा बदल

Tuesday, 29 September 2026, 10:58

९० कोटींच्या टेंडरवरून पुण्यात खळबळ! संतापलेल्या आमदाराची डायरेक्ट महापालिका आयुक्तांना गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

Tuesday, 29 September 2026, 10:50

चुलत भावाकडून घेतलं Instagram अकाऊंट, नाव बदललं अन् पुढे केतनला लोहगडावर बोलावलं; चार्जशीटमध्ये काय?

Tuesday, 29 September 2026, 10:48

स्वामी चिंचोलीत महामार्गावर दोन दुचाकींची जोरदार धडक! पती-पत्नी जखमी; भिगवण येथील चालकाविरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल

Tuesday, 29 September 2026, 10:42

MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या परीक्षांना अचानक स्थगिती

Tuesday, 29 September 2026, 10:32

बंद राजगड कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठी तयारी! 467 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत; आधुनिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन

Tuesday, 29 September 2026, 9:33
Next Post

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला राजकीय आरक्षण देखील मिळाले पाहिजे : मनोज जरांगेंचे वक्तव्य; ओबीसींची प्रतिक्रिया काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp