Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur crime : दोघांचाही दुसरा विवाह, त्यातही उडले खटके ; लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 2 December 2023, 17:32

Nagpur crime : नागपूर : लग्नाच्या जेमतेम दोन महिन्यांतच नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूरच्या कोराडीत घडली आहे. वर्षा ऊर्फ सीमा मंगेश कडू (वय २६ ) असे मृत महिलेचे नाव आहे. श्री. गजानन अपार्टमेंट, प्रेमनगर, कोराडी इथं ती राहत होती.

मंगेश कडू हा एका राजकीय पुढाऱ्याच्या खासगी कार्यालयात लिपिक म्हणून काम करतो. त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीकडून एक मुलगी आहे. सध्या त्यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान, त्याचे नातेवाईक असलेली वर्षा हिच्याशी ओळख झाली. वर्षाचेही पहिले लग्न झाले होते. तीसुद्धा घटस्फोटीत असून एकटी राहत होती.

हळूहळू त्यांची ओळख वाढू लागली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मंगेश आणि वर्षा यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केले. कोराडीत एका सदनिकेत दोघांनीही संसार सुरु केला. मात्र, महिन्याभरातच दोघांचे क्षुल्लक कारणावरून खटके उडायला लागले. त्या रागातून वर्षाने शुक्रवारी सायंकाळी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश घरी आला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
two people beaten by group in uruli kanchan pune

Uruli Kanchan News : उरुळी कांचन-भवरापूर रस्त्यावर दोघांना बेदम मारहाण, आरोपी पोलिसांचा रोजचा कस्टमर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.