Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाचे आमिष दाखवत हॉटेलमध्ये नेऊन विधवेवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 February 2024, 13:34

नागपूर : विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पीडित ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. सचिन महादेव येवले (३७ रा. यशोधरानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

 

सहा वर्षांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले. पीडिता खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते. जुलै २०२१ मध्ये पीडितेची सचिनशी फेसबुकवर ओळख झाली. सचिनने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. सचिन विविध संस्थांमध्ये त्याची गाडी भाड्याने लावतो.

फेसबुकवरील ओळखीनंतर त्यांने पीडितेशी आणखी संबंध वाढवले. लग्न आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन त्याने तिला दिले. या दरम्यान विविध हॉटेलमध्ये नेऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता आरोपी शिवीगाळ करून धमकावू लागला. त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. पीडितेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सचिनला अटक केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

अडीचशे गुंडांच्या गर्दीत, तो भाई मिश्या पिळत होता, पुणे पोलिसांनी पाहताच केलं असं... पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.