Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोशल मीडियावरची दोस्ती पडली महागात, फेसबुक फ्रेंडने शेअर मार्केटमध्ये १८ लाखांना फसवले

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 20 November 2023, 14:31
Man cheated for 18 lkhs by facebook friend gondiya

गोंदिया : फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका मेकॅनिकल इंजिनियरने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रूपये गमावून बसला. त्यानंतर हतबल होऊन त्याने तिरोडा पोलिसात शनिवारी तक्रार दाखल केली.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवून देण्याच्या नावावर दोन वर्षांपासून फेसबुकवर मित्र असलेल्या व्यक्तीने त्यांना फसवले आहे. वर्धनराज एस (रा. अशोकनगर, चेन्नई) असे आरोपीचे नाव आहे.

तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील फेकचंद नकटू पटले हा तरूण ओमान देशात मागील १४ वर्षापासून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. फेकचंद पटले ओमान देशातून आपल्या ठाणेगाव या गावी येतात व सुटी संपल्यानतर परत कामावर ओमान येथे जातात. ओमान येथे ते फेसबुकच्या माध्यमातून वर्धराजन यांच्या निफ्टीबाबतच्या पोस्ट बघायचे. त्यानुसार २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये पटले यांनी वर्धराजन याला फेसबुकवर मेसेज पाठविले. वर्धराजन यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर सर्व माहिती विचारली.

वर्धराजनने तुम्ही मला आपले डिमॅट अकाउंट वापरु दिल्यास तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये भरपूर फायदा करुन देऊ शकतो, असे आमिष दाखवले. तसेच त्यातील १० टक्के रक्कम अकाऊंटवर टाकण्याचे तसेच जर कॅपिटल अमाऊंटचे नुकसान झाले तर तो अमाऊंट रिकव्हर झाल्यावर होणाऱ्या नफ्याचे ३० टक्के वर्धराजन यांना देण्याचे दोघांत ठरले. फेकचंद पटले यांना नफा मिळवून देण्याचे आमिष देत वर्धराजन याने त्यांची १८ लाख १९ हजार ४४ रुपयांनी फसवणूक केली.

 

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Mitchell Marsh : विजयाचा उन्माद आणि बेधुंद; वर्ल्ड कपची ट्रॉफी मिशेल मार्शच्या पायाखाली; क्रिकेटप्रेमी संतापले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp