Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Grampanchayat Election: 1000 हून अधिक सरपंच विजयी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 19:51
Mahayuti will win 45 seats in maharashtra loksabha election says chandrashekhar bawankule

Grampanchayat Election: नागपूर: राज्यात झालेल्या 2359 ग्रामपंचायतींपैकी 1000 हून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीने राज्यात 1700 हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविला, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

नागपूर येथे बावनकुळे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. विजयी झालेल्या महायुतीमधील सर्व घटक पक्ष समर्थित उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मविआकडे असणाऱ्या 60 टक्के ग्रामपंचायती भाजपा व महायुतीच्या समर्थित उमेदवारांनी खेचून आणल्या आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने राबविलेल्या योजना थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहचत असल्याने हे यश मिळाले. आमच्या अपेक्षेपेक्षाही मोठा विजय भाजपा व महायुतीने मिळविला असल्याची प्रांजळ कबुली त्यांनी यावेळी दिली. मोदींच्या नेतृत्त्वातील केंद्र व महायुतीच्या राज्य सरकारने राबविलेल्या जनकल्याणाच्या योजनांमुळे होणारा बदल जनता अनुभवत आहे, हा विजय त्याचेच प्रतिबिंब आहे.

सरपंचपदाचे महायुती व भाजपा समर्थित उमेदवारांचा विजय म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांचा भाजपावर असणारा विश्वास आहे. भाजपा सत्ता आणि संघटन ही दोन्ही चाके सुयोग्य पद्धतीने चालवित असल्याने शेवटच्या बुथवरचा कार्यकर्ता चांगला लढला. त्याचेच हे यश आहे.

– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Pune News : सर्पदंशाने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू ; आई-वडिलांनी फोडला टाहो

Saturday, 17 May 2025, 18:33

शिरूरमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करताना युवक अटक….

Saturday, 17 May 2025, 18:25

गजा मारणेसह टोळीतील सदस्य्यांच्या आलिशान गाड्या जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 17 May 2025, 18:11

चुकीने दुसऱ्याच्या खात्यावर गेलेले 75 हजार रुपये भारती विद्यापीठ पोलिसांमुळे अवघ्या 10 मिनिटात मिळाले परत

Saturday, 17 May 2025, 17:33

मोठी बातमी..! पुण्यातील आयसिस मॉड्युल प्रकरणातील दोन वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; ‘एनआयए’ची मोठी कामगिरी

Saturday, 17 May 2025, 17:17
13 Delhi councillors resign from AAP, announce formation of new party

आता केजरीवालांच्या पक्षाबाबत महाराष्ट्र पॅटर्न; ‘आप’चे 13 जण फुटलेबंडखोरांचा वेगळा गट स्थापन

Saturday, 17 May 2025, 16:55
Next Post
Mahayuti wins 1277 grampanchayats in maharashtra

Grampanchayat Election: महायुतीचा प्रयोग यशस्वी! राज्यात महाविकास आघाडीची पिछेहाट

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.