Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anil Deshmukh : कापसाची निर्यात न झाल्याने दर घसरले; अनिल देशमुख यांचा सरकारवर आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 15:25

Anil Deshmukh: यवतमाळ : राज्यातील शेतकर्‍यांवर अवकाळीचे संकट कोसळले आहे. त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शासन कापसाची निर्यात करू न शकल्याने दर कमी झाले आहेत. त्याचा फटका कष्टकरी शेतकऱ्याला भोगावा लागत आहे. याविषयावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनावर केला. शासन कापसाची निर्यात करू न शकल्याने दर कमी झाले आहेत असा आरोप अनिल देशमुख यांनी केंद्र व राज्य शासनावर केला आहे. अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी अतिवृष्टी व आता अवकाळीने त्रस्त झाले असताना सत्ताधारी इतर राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. असही त्यांनी म्हटल आहे.

येथील शासकीय विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सन २०२२मध्ये २७२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर २०२३ वर्षांत आतापर्यंत १८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधारी निवडणुकीचा प्रचार करीत आहेत.

केंद्र शासनाने आधारभूत किंमती जाहीर केल्या. त्या अत्यंत कमी आहेत. कापसाला ६ हजार 620 रुपये, तर सोयाबीनला ४ हजार 600 रुपये दर दिला जात असल्याचा आरोप श्री. देशमुख यांनी केला. कंत्राटी आरोग्य कर्मचारी सव्वा महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष नाही, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळाली नाही, कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल बंद असून, शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्ताधार्‍यांना वेळ नसल्याचा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57
Next Post

भीमा पाटस कारखान्याचा पहिला हप्ता ३ हजार रुपये; आमदार ॲड. राहुल कुल यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp