Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सिल्लोड कृषी महोत्सवा’ साठी कृषी विभाग राबवतोय वसुली मोहीम;’सिल्लोड कृषी महोत्सव वादाच्या भोवऱ्यात : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 December 2022, 14:59

नागपूर : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनादरम्यान आक्रमक भूमिका घेताना सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरुन अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. त्याच्या याच आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे.

ज्या जिल्ह्यात १० पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी २५ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे माझाकडे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.

सत्तारांची हकालपट्टी करा, महाविकास आघाडी आक्रमक…
राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली. अब्दुल सत्तार यांच्यावर हायकोर्टाने गायरान जमीन प्रकरणात ताशेरे ओढले, हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

शिवाय माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर…
अजित पवार यांच्या आरोपाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिल्लोडबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच या संदर्भात कुठेही असे चालले असेल तर त्याच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळाचे संकट! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे; ‘महाडीबीटी’वर नोंदणी कशी कराल?

Tuesday, 27 October 2026, 17:10

शिरूरच्या बंधाऱ्यांसाठी घोड धरणातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडा – आमदार माऊली कटके

Tuesday, 27 October 2026, 17:09

सोरतापवाडीत ‘पार्सल आलेय’ म्हणत विवाहितेला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न; अश्लील फोटो पाठवून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी

Tuesday, 27 October 2026, 17:06

अभिषेकचं वादळी शतक! वैभवसोबत अवघ्या 23 मिनिटांत इतिहास घडवला; भारताच्या नावावर फास्टेस्ट 100चा विश्वविक्रम!

Tuesday, 27 October 2026, 16:39

पुण्यात मतमोजणीच्या सुरुवातीलाच वादाची ठिणगी! सील नसलेल्या 8 मतपेट्या सापडल्याचा आरोप; महाविकास आघाडी आक्रमक!

Tuesday, 27 October 2026, 16:27

“जुनी पेन्शन लागू करा, नाहीतर…!” मतपेटीत चिठ्ठी टाकून शिक्षक मतदाराचा उमेदवारांना थेट इशारा..

Tuesday, 27 October 2026, 16:04
Next Post

उरुळी कांचन येथील अभिमन्यू नागवडे यांच्या "बारामती इको सिस्टीम्सच्या बायोगॅस संयत्र" कंपनीला परम सुपरकॉम्पुटरचे जनक डॉ. विजय भटकर यांची भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp