Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिर्डी साईबाबांच्या चरणी १२ लाख रुपये किमतीचे सुवर्णफुल! हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने पतीच्‍या स्‍मरणार्थ केले अर्पण…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 February 2023, 18:23

शिर्डी : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने पतीच्‍या स्‍मरणार्थ २३३ ग्रॅम वजनाचे १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सुवर्णफुल अर्पण केले आहे.

नागम अलिवेणी असे साईबाबांच्या चरणी सुवर्णफुल अर्पण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्‍त नागम अलिवेणी मंगळवारी शिर्डीत पोहचल्या. त्यानंतर त्यांनी साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्‍यांच्‍या पतीच्‍या स्‍मरणार्थ २३३ ग्रॅम वजनाचे १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे फुल साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले आहे.

 

हे सुवर्ण फुल त्यांनी साईबाबा संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्त महिला नागम अलिवेनी यांचा सत्कार करण्यात आला.

देश विदेशातून येणाऱ्या हजारो भक्तांकडून साईबाबा मंदिरात विविध दान दिले जाते. श्रद्धा-सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या झोळीत दान देणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी नाही.

 

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो रुपये किंमतीचे सोने साईबाबांच्या चरणी प्राप्त झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथीलच एका साईभक्त महिलेने साईबाबांच्या चरणी सुवर्ण माला अर्पण केली होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

IND vs NZ 3rd T20 : करो या मरो सामना जिंकून मालिका विजयासाठी भारत व न्यूझीलंड सज्ज ; नाणेफेक जिंकून भारताची फलंदाजी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.