Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : एक राखी सीमेवरील भावांसाठी… पांचगणीतील हजारो विद्यार्थ्यांनी राबवला अभिनव उपक्रम!

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Wednesday, 30 August 2023, 13:46

Pachgani News : पाचगणी : सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून “एक राखी सीमेवरील भावांसाठी, सैनिक हो तुमच्यासाठी…” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात पांचगणी शहरातील शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून राबविला उपक्रम

बंधुप्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या ‘रक्षाबंधन’ या पवित्र सणाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी तयार केलेली आकर्षक शुभेच्छापत्रे आणि राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. या वेळी पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सचिव नितीन कासूर्डे, माजी अध्यक्ष जयवंत भिलारे, सर्व रोटरीयन, इनरव्हील क्लबचे सदस्य, (Pachgani News) पांचगणी शहरातील बिलिमोरिया हायस्कूल, स्वीट में मरिज हायस्कूल, स्कॉलर्स फाउंडेशन, घाटजाई विद्या मंदिर शाळा क्रमांक २, हिलरेंज हायस्कूल, पॅमस होस्टेल, विद्यानिकेतन स्कूल आणि महाविद्यालय, विद्यानिकेतन हायस्कूल, हॅपी अवर्स स्कूल, पांचगणी इंटरनॅशनल स्कूल, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी म्हणाले की, सीमेवरील जवान हे रात्रंदिवस आपल्या सर्वांची रक्षा करत असतात.(Pachgani News)  त्यांना रोटरी क्लबच्या माध्यमातून पांचगणीतील सर्व शाळांतील विद्यार्थिनींनी “एक राखी सीमेवरील भावांसाठी, सैनिक हो तुमच्यासाठी” या उपक्रमाच्या माध्यमातून राख्या पाठवल्या आहेत.

 

रोटरीचे माजी अध्यक्ष जयवंत भिलारे म्हणाले की, सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येकाला आदर अन् अभिमान वाटत असतो. (Pachgani News) हा आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी राखी आणि शुभेच्छापत्रे हा एक उत्तम मार्ग आहे. राखी आणि शुभेच्छापत्रांमुळे सैनिकांचेही मनोबळ वाढवण्यास मदत होते.

सचिव नितीन कासूर्डे म्हणाले की, या उपक्रमातून आपल्या देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निस्सीम राष्ट्रप्रेम जागृत होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pachgani News : ”स्व. बाळासाहेब भिलारे शिष्यवृती” विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणादायी ठरणार – प्रविण भिलारे

Pachgani News : पाचगणी-वाई मार्गावरील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम हटवले

Pachgani News : आंब्रळमधील टेबल लॅंड विकसित करणार; सरपंचांनी पाठवला मुख्यमंत्री, वनमंत्र्यांना प्रस्ताव

लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : झाडू मारताना अंगावर कचरा उडाल्याने तरुणावर पालघनने वार; खडकीत थरार; दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.