Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 5 November 2023, 16:15
eknath khadse gets relief regarding illegal mining in his farm jalgaon

Eknath Khadse: मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जळगाव येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. त्यानंतर एअर अँम्ब्यूलन्सने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात आहेत. त्यातच, रोहिणी खडसे यांनी एअर अ‍ॅम्बुलन्ससाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घेतली. त्यांनी प्रशासनाला एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या छातीत वेदना होत होत्या. त्यांचा रक्तदाब स्थिर आहे. खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असून, पुढील उपचारासाठी बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती हृदयरोगतज्ज्ञ विवेक चौधरी यांनी दिली.

 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत होता. त्यानंतर आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता खडसेंना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी पूजा-अर्जा सुरू केली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Gram Panchayat Election Voting : पूर्व आंबेगावात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस; शांततेत मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.