Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, चार जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 13:14

Nashik News : नाशिक : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. काल हज यात्रेसाठी मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेनं जात असताना समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळ अपघात झाल्याची घटना ताजी असताना आज आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इनोव्हा कारच्या चालकाचं वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. (Fatal accident on Samriddhi Highway; Four dead, four injured)

सिन्नर परिसरात झाला अपघात

नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईल सोडून परत येत असताना ही अपघाताची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

रज्जाक अहमद शेख, (55), सत्तार शेख लाल शेख, (65), सुलताना सत्तार शेख, (50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (40) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.(Nashik News)  तर जुबेर रज्जाक शेख, (35), मैरूनिसा रज्जाक शेख (45), अझर बालन शेख, (25), मुस्कान अजर शेख (22), हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईला सोडून परतत असताना सिन्नर परिसरात चालकाच कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे इनोव्हा कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भींतीला जावून आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला.(Nashik News)  अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली व जखमींना शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik News : आधुनिक हिरकणी ! दीड महिन्याच्या बाळासाठी बिल्डिंगच्या पाइपवरुन चढून गेल्या, नाशिक मधील एका आईची गोष्ट…

Nashik News : नाशिक हादरले! प्रियकराने आई-वडिलांदेखत केले मुलीचे अपहरण; धक्क्याने रेल्वेखाडी उडी घेत दोघांची आत्महत्या

Nashik News : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.