Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Chhagan Bhujbal: ओबीसींनो एकत्र या, छगन भुजबळ आक्रमक; १७ नोव्हेंबरला अंबडमध्ये महामोर्चा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 6 November 2023, 13:35
Chhagan Bhujbal On Beed Violence

Chhagan Bhujbal छत्रपती संभाजीनगर : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास जोरदार विरोध दर्शवला आहे. सरसकट आरक्षणाला विरोध करण्यासाठी अंबड येथे १७ नोव्हेंबरला ओबीसींच्या महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच सलग नऊ दिवस उपोषण केले. त्यानंतर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने २ जानेवारीपर्यंतची मुदत मागितली आहे. मात्र, ओबीसीतून आरक्षण देण्यास काहींचा जोरदार विरोध आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून तोफ डागली आहे. भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. भुजबळ मराठवाडा दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जाताना अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

भुजबळ यांनी मंडल स्तंभाला अभिवादन करत अंतरवाली सराटी फाट्यावर नागरिकांना संबोधित केले. जामखेड फाटा येथे स्वागत स्वीकारताना बांधवांना मोर्चे आणि आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच, दहशत माजवून जे मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. भुजबळ म्हणाले की, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाजातून एन्ट्री मिळत नाही, म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण, मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा-बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या संभाषणाची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये, “करेंगे या मरेंगे हेच केले पाहिजे आणि आवाज दिला पाहिजे”, असे म्हणत असल्याचा दावा केला जात आहे. या विधानावर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “लड़ेंगे भी, और जीतेंगे भी’ असे जरांगे म्हणाले. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत असून, कोणावर अतिक्रमण करत नाही. कोण काय बोलत आहे, त्याकडे आता लक्ष न देण्याचे आम्ही ठरवले आहे.”

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post
ST employee strike withdraw after meeting government in mumbai

ST Strike: दिवाळीत एसटी सुसाट धावणार, कर्मचाऱ्यांचा संप न करण्याचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp