Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चोरी बेतली जीवावर! टॉवर तोडून तारा चोरण्याचा प्लॅन फसला, लोखंडी खांबाखाली दबून दोन चोरट्यांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 March 2026, 10:04

Beed News : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हायव्होल्टेज विद्युत तारा चोरी करण्याच्या प्रयत्नात टॉवर कोसळून 2 जणांचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणानंतर साथीदारांनी अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तपासात सत्य बाहेर आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील 5 जणांचा गट केज तालुक्यातील नांदूर घाट परिसरात तारा चोरी करण्यासाठी आला होता. 28 मार्च 2026 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी हायव्होल्टेज टॉवरवर चढून तारा कापण्यास सुरुवात केली. यावेळी अचानक टॉवर कोसळला. या अपघातात अविनाश पाटोळे आणि आकाश आडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर उर्वरित 3 साथीदारांनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी ही घटना रस्ते अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृतदेह एका कारमध्ये ठेवून परभणीकडे नेले. तेथे पोहोचल्यानंतर मृतदेह गाडीतच सोडून ते पसार झाले. मात्र, हा बनाव फार काळ टिकला नाही.

वाहन चालकाने मृतदेह रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता संपूर्ण प्रकार समोर आला. या घटनेनंतर परभणी आणि केज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

सध्या फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे बीड आणि परभणी जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा! आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार; एकट्यात नेलं प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्…

Saturday, 11 April 2026, 16:11
"You throw Iftar parties wearing netted caps and you think Warkaris are fanatics" Pawar's statement ignited the Warkaris sect

“तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता अन् वारकरी तुम्हाला धर्मांध वाटतात” ‘पवारांच्या विधानाने वारकरी संप्रदाय पेटला

Saturday, 11 April 2026, 15:43

पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी, अवैध वाहतूक मोकाट; सामान्यांवरच पोलिसांचा ‘दंडुका’, हडपसर–लोणी काळभोर पोलिसांचा ‘दुहेरी’ न्याय उघड

Saturday, 11 April 2026, 15:28

सावधान! ओळखीच्या व्यक्तीला मोबाईल देणं पडलं महागात, पिंपरीमध्ये मजुराच्या बँक खात्यावर डल्ला; अशी झाली फसवणूक

Saturday, 11 April 2026, 15:10
crime

crime : ‘बाहेर आल्यावर खल्लास करेन!’; कारागृह की कुस्तीचा आखाडा? मध्यवर्ती कारागृहात कैद्यांचा राडा, जीवे मारण्याची दिली धमकी

Saturday, 11 April 2026, 15:09

“उभा चिरून टाकीन, जीभ हसडून टाकेन” पुण्यात भाजप नेत्यावर पैशांसाठी तरुणाला धमकावल्याचा गंभीर आरोप; ऑडिओ क्लिप व्हायरल

Saturday, 11 April 2026, 15:01
Next Post

साताऱ्याचा 'राडा' पोलीस अधीक्षकांना भोवला! तुषार दोशींना दिले सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.